Skip to content
Telhara, Maharashtra, 444108

Business hours

Fenix Digital Services & Setu Seva Kendra Thar

Monday
8am-8pm
Tuesday
8am-8pm
Wednesday
8am-8pm
Thursday
8am-8pm
Friday
8am-8pm
Saturday
8am-8pm
Sunday
9am-5pm

You can anytime during the day with your query.

Latest Posts & Updates

Fresh stories, announcements and offers about Web Designer, Internet cafe, Computer Shop, straight from our business.

"फेनिक्स डिजिटल सर्व्हिसेस (Fenix Digital Services) मध्ये आपले स्वागत आहे! आम्ही शेगाव रोड, थर ये…

"फेनिक्स डिजिटल सर्व्हिसेस (Fenix Digital Services) मध्ये आपले स्वागत आहे! आम्ही शेगाव रोड, थर येथे स्थित असून ग्राहकांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या डिजिटल आणि सरकारी सेवा प्रदान करतो. आमचे केंद्र 'बँक ऑफ महाराष्ट्र CSP' म्हणून अधिकृत असून, येथे बँक खाते उघडणे, पैसे काढणे आणि जमा करणे यांसारख्या बँकिंग सेवा उपलब्ध आहेत. तसेच 'महा-ई सेवा केंद्र' अंतर्गत आम्ही पॅन कार्ड, आधार अपडेट, उत्पन्न दाखला आणि इतर सर्व शासकीय कागदपत्रांची कामे जलद गतीने करून देतो. विश्वसनीय आणि पारदर्शक सेवेसाठी आजच आम्हाला भेट द्या."

"फेनिक्स डिजिटल सर्व्हिसेस (Fenix Digital Services) मध्ये आपले स्वागत आहे! आम्ही शेगाव रोड, थर ये… post imageRead full post

🎯 *SPICE MONEY ग्राहक सेवा क्रेंद्र (CSP)*

💰 *Spice Money CSP सेवा केंद्रे सुरू करा अगदी फ्रि* *📍FREE📍FREE📍FREE📍FREE📍* स्पाईस मनी ग्राहक सेवा क्रेंद्र घ्या आणि स्वतः चा व्यावसाय सुरु करा आमच्या सोबत 🏦 *कुठे सुरू करू शकता-* 1) सायबर कॅफे 2) फोटो स्टुडिओ 3) मोबाईल शॉपी 4) झेरॉक्स शॉप 5) ई-सेवा केंद्रामध्ये, इतर कुठेही 👉 *खालील सुविधा उपलब्ध* 💰 ATM (AEPS) 💰 मनी ट्रान्सफर 💳 पॅन कार्ड 📱 मोबाईल रिचार्ज 💡 M.S.E.B बील पेमेंट ☎ टेलिफोन बील पेमेंट 💸 मनी ट्रान्सफर 👨‍👩‍👦‍👦 इन्शुरन्स सेवा 🔤 Bus Booking 💁🏻‍♂️ *आणि अजुन बरेच काही* 📲 *अधिक माहितीसाठी संपर्क साधा*- 7030608441 8806767378

Read full post

नीट परिक्षेत पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा..

💐💐💐💐💐💐💐💐 प्रशिस अ. दामोधर, संचालक, संस्कार कॉम्प्युटर इंस्टीट्युट, अकोट (The Digital Education)

नीट परिक्षेत पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा.. post imageRead full post

जनसेवा बहु. संस्था अकोट व संस्कार कॉम्प्युटर इंस्टीट्युट अकोट यांच्या संयुक्त विद्यमाने

आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले व पर्यावरण विषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री विजय मनोहर ताडे सर अध्यक्ष जनसेवा बहुउद्देशीय संस्था अकोट सौ.अंकिता विजय ताडे मुख्याध्यापिका संस्कार विद्या मंदिर , अकोली जाहा. गोपाल रेखाते अध्यक्ष विश्व विकास बहुउद्देशीय संस्था अकोट सर्वांचे मनःपूर्वक स्वागत स्वागतोत्सुक प्रशिस अरुण दामोधर संचालक संस्कार कंप्यूटर इंस्टिट्यूट अकोट मो. 8806767378 तालुका समन्वयक जनसेवा बहु. संस्था, अकोट

जनसेवा बहु. संस्था अकोट व संस्कार कॉम्प्युटर इंस्टीट्युट अकोट यांच्या संयुक्त विद्यमाने post imageRead full post

Sankar Computer Institute , Akot

जनसेवा बहु. संस्था अकोट व संस्कार कॉम्प्युटर इंस्टीट्युट अकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले व पर्यावरण विषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री विजय मनोहर ताडे सर अध्यक्ष जनसेवा बहुउद्देशीय संस्था अकोट सौ.अंकिता विजय ताडे मुख्याध्यापिका संस्कार विद्या मंदिर , अकोली जाहा. गोपाल रेखाते अध्यक्ष विश्व विकास बहुउद्देशीय संस्था अकोट सर्वांचे मनःपूर्वक स्वागत स्वागतोत्सुक प्रशिस अरुण दामोधर संचालक संस्कार कंप्यूटर इंस्टिट्यूट अकोट मो. 8806767378 तालुका समन्वयक जनसेवा बहु. संस्था, अकोट

Sankar Computer Institute , Akot post imageRead full post

You’ve reached the end of these updates.