जनसेवा बहु. संस्था अकोट व संस्कार कॉम्प्युटर इंस्टीट्युट अकोट यांच्या संयुक्त विद्यमाने
Published
आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले व पर्यावरण विषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती
श्री विजय मनोहर ताडे सर अध्यक्ष जनसेवा बहुउद्देशीय संस्था अकोट
सौ.अंकिता विजय ताडे मुख्याध्यापिका संस्कार विद्या मंदिर , अकोली जाहा.
गोपाल रेखाते अध्यक्ष विश्व विकास बहुउद्देशीय संस्था अकोट
सर्वांचे मनःपूर्वक स्वागत
स्वागतोत्सुक
प्रशिस अरुण दामोधर संचालक संस्कार कंप्यूटर इंस्टिट्यूट अकोट मो. 8806767378 तालुका समन्वयक जनसेवा बहु. संस्था, अकोट